Land Records: 1880 सालापासूनचे जूने सातबारा उतारा रेकॉर्डस फेरफार पहा ऑनलाईन

Published On: December 26, 2025
Follow Us

Land Records: 1880 सालापासूनचे जुने सातबारा उतारे आणि फेरफार नोंदी आता काही भागांत ऑनलाईन पाहता येत आहेत. जमिनीची खरी मालकी, वारसा हक्क आणि बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे रेकॉर्ड फार महत्त्वाचे मानले जातात.

पूर्वी जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता Online Satbara Utara सुविधेमुळे मोबाईल किंवा संगणकावरूनच सातबारा आणि फेरफार तपशील पाहणे सोपे झाले आहे.Land Records

जमीन खरेदी-विक्री, कोर्ट केस किंवा कुटुंबातील वादांच्या वेळी फेरफार इतिहास तपासणे अत्यंत गरजेचे ठरते. एका चुकीच्या नोंदीमुळे मोठा कायदेशीर त्रास होऊ शकतो.

म्हणून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी 1880 पासूनचा सातबारा व फेरफार रेकॉर्ड तपासणे शहाणपणाचे ठरते. उपलब्ध असल्यास हे रेकॉर्ड ऑनलाईन पाहा, अन्यथा तहसील कार्यालयातून अधिकृत माहिती घ्या.Land Records

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment