Aanandacha Shidha: नमस्कार मित्रांनो मागील 3 वर्षापूर्वी महायुती सरकारने आंदच शिधा योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत नागरिकांना सन चांगल्या पद्धतीने साजरे करण्यासाठी हा शिधा दिला होता. परंतु आता ही योजना कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. कारण की या योजनेअंतर्गत नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी बराच खर्च होत आहे. आर्थिक संकटामुळे ही योजना बंद होणार आहे.Aanandacha Shidha
गणेश उत्सव, गुढीपाडवा, दिवाळी निमित्त हा शिधा मागील 3 वर्षांमध्ये मिळत होता परंतु आता आर्थिक अडचणीमुळे ही योजना बंद करण्यात येणार आहे. (Aanandacha Shidha) छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आनंदाच्या शिधा साठी तब्बल 350 कोटी रुपयांचा खर्च होतो. मला अस वाटतं की लाडकी बहीण योजनेचा देखील या योजनेला फटका बसलेला असवा.कारण लाडकी बहीण योजनेसाठी 40 ते 45 हजार कोटी रुपये लागतात.Aanandacha Shidha