LPG Gas Cylinder Rates: गॅस सिलेंडर दरात मोठ्या प्रमाणात बदल नवीन दर लागू

Published On: October 6, 2025
Follow Us

LPG Gas Cylinder Rates: नमस्कार मित्रांनो, देशभरामध्ये सध्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस महागाई आणखी जास्त वाढत चालली आहे. महागाईच्या काळात स्वयंपाक घरातील आवश्यक वस्तूंच्या किमती देखील नेहमीच बदलत असतात. अलीकडेच तेल कंपन्यांनी देखील आपल्या तेलाच्या डब्याच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे. तसेच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये देखील मित्रांनो बऱ्याच प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. LPG Gas Cylinder Rates

19 किलो गॅस सिलेंडर स्वस्त (LPG Gas Cylinder Rates)

आजच्या युगामध्ये प्रत्येक घरामध्ये गॅस सिलेंडर हा स्वयंपाकासाठी वापरला जातो, व त्याच्या किमती देखील आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. परंतु सप्टेंबर 2025 पासून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. (LPG Gas Cylinder Rates) ही कपात व्यावसायिक आणि हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट चालवणाऱ्या उद्योजकांसाठी असणार आहे. त्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात काही प्रमाणात बदल होण्यास व बचत होण्यास मदत होणार आहे. LPG Gas Cylinder Rates

नवीन जीएसटी नियमावली लागू 

सध्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 22 सप्टेंबर पासून जीएसटी नियमावली लागू होण्याची शक्यता होती व ती कमी देखील झालेली आहे. संभावित फायदा आता नागरिकांना होणार आहे. प्रत्येक गॅस सिलेंडर मागे आता 200 ते 300 रुपयांचा थेट फायदा मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दिल्लीतील नागरिकांना गॅस सिलेंडर साठी सुमारे 1200 रुपये मोजावे लागतात. जीएसटी दर कमी झाल्यास प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. (LPG Gas Cylinder Rates)

नवीन घरगुती गॅस सिलेंडरचे दर 

मित्रांनो घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये देखील मोठी कपात आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत ही पुणे या शहरामध्ये 856/- रुपये एवढी आहे.(LPG Gas Cylinder Rates) तसेच कमर्शियल 19Kg गॅस सिलेंडरची किंमत 1607/- रुपये आहे. तसेच डोमेस्टिक 5kg गॅस सिलेंडरची किंमत 318/- रुपये एवढी आहे. तसेच कमर्शियल 47 kg गॅस सिलेंडरची किंमत ही 4,014/- एवढी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!